Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शेरिंग तोब्गे आणि पी. डी. पी. यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शेरिंग तोब्गे आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एक्स संदेशात लिहिले आहे :

“भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल माझे मित्र @tsheringtobgay आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे मनापासून अभिनंदन. मैत्री आणि सहकार्याचे आपले अनोखे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी पुन्हा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे”.

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai