Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रणव सूरमा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


ॲथलीट प्रणव सूरमा याच्या जिद्द आणि चिकाटीची प्रशंसा  करत पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.

मोदींनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले:
“#पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या  क्लब थ्रो F51 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रणव सूरमाचे अभिनंदन! त्याचे यश असंख्य तरुणांना प्रेरणा देत राहील.  त्याची चिकाटी आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे.  #Cheer4Bharat”

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai