Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या धरमबीरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 प्रकारात  भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ॲथलीट धरमबीरचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

मोदींनी एक्स  वर पोस्ट केले:
“असाधारण धरमबीरने  #Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 प्रकारात  भारताचे पहिले  पॅरालिम्पिक सुवर्णपदक  जिंकून इतिहास रचला आहे! त्याच्या अदम्य उत्साहामुळे हे अतुलनीय यश मिळाले  आहे. त्याच्या या कामगिरीमुळे  भारताला खूप आनंद झाला आहे. #Cheer4Bharat”

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai