Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेतल्या शिकागो येथे केलेल्या भाषणाला  132  वर्षे झाल्यानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंदांचे केले स्मरण


 

स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतल्या शिकागोयेथे 1893 मध्ये दिलेले प्रसिद्ध भाषण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.

श्री मोदी म्हणाले की, विवेकानंदांनी भारताचा एकता, शांतता आणि बंधुतेचा दिलेला प्राचीन संदेश अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

आजच्याच दिवशी 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये त्यांचे प्रसिद्ध भाषण दिले होते. त्यांनी भारताचा एकता, शांतता आणि बंधुतेचा प्राचीन संदेश जगासमोर मांडला. त्यांचे शब्द  आम्हाला ऐक्य आणि समरसतेच्या शक्तीची पिढ्यानपिढ्या सतत प्रेरणा देत आहेत.”

***

NM/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]