Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ला त्यांच्या 100व्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रसेवेसाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ला त्यांच्या 100व्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

मोदींनी मोहन भागवत यांच्या भाषणाच्या व्हिडिओची लिंक सामायिक करताना सांगितले :

राष्ट्रसेवेसाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस आज आपल्या 100व्या वर्षात प्रवेश करत आहे. या अखंड प्रवासाच्या ऐतिहासिक टप्प्यावर सर्व स्वयंसेवकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि अनंत शुभकामना. मां भारतीसाठी असलेला हा संकल्प आणि हे समर्पण देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देण्यासोबतच ‘विकसित भारत’ घडविण्यासाठीही नवी ऊर्जा देणारे ठरेल. आज विजयादशमीच्या शुभ प्रसंगी माननीय सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण नक्की ऐकावे…”

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]