Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

समावेशक विकास आणि राष्ट्रीय सक्षमीकरणाच्या 11 वर्षांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक


नवी दिल्‍ली, 11 जून 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला. या लेखात 11 वर्षांच्या समावेशक विकासाचा परिवर्तनशील प्रभाव अधोरेखित केलेला आहे — हा  एक असा प्रवास आहे जो देशाला सशक्त, सक्षम आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारा ठरला आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

“केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांनी 11 वर्षांच्या समावेशक विकासावर चिंतन केले आहे — हा एक असा प्रवास आहे जो नागरिकांना अनेक प्रकारे फायदेशीर ठरला आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या प्रवासाने एक विश्वास निर्माण केला आहे जो सक्षम बनवतो, उन्नत करतो आणि देशाला पुढे नेतो.

एक अभ्यासपूर्ण लेख!”

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai