Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले


नवी दिल्‍ली, 5 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी लिहिले आहे:

सत्यपाल मलिकजी यांच्या निधनाने दुःख झाले. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि समर्थकांसोबत आहेत. ओम शांती.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai