पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधींच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शूर देशभक्तांना श्रद्धांजली वाहिली.
मोदी म्हणाले की, त्यांच्या धाडसाने देशभक्तीची एक ठिणगी पेटवली, ज्यामुळे स्वातंत्र्यासाठी झटत असेलले असंख्य लोक एकत्र आले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“बापूंच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या सर्व शूर देशभक्तांचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांच्या धाडसाने देशभक्तीची एक ठिणगी पेटवली ज्याने स्वातंत्र्यासाठी झटत असलेल्या असंख्य लोकांना एकत्र केले.”
We remember with deep gratitude all those brave people who, under the inspiring leadership of Bapu, took part in the Quit India Movement. Their courage lit a spark of patriotism that united countless people in the quest for freedom.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2025
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]