Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनत्रयोदशीनिमित्त नागरिकांना दिल्या शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“या पवित्र सणानिमित्त, मी सर्व नागरिकांच्या सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. भगवान धन्वंतरींचे विपुल आशीर्वाद सर्वांना मिळोत”, असे मोदी यांनी म्हटले.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे,

“देशातील सर्व नागरिकांना धनत्रयोदशीच्या अनेकानेक शुभकामना! या पवित्र सणानिमित्त, मी सर्व नागरिकांच्या सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. भगवान धन्वंतरींचे विपुल आशीर्वाद सर्वांना मिळोत”

***

हर्षल अकुडे / संपदा पाटगावकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]