Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह सीएमएस-03 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल  पंतप्रधानांकडून इस्रोचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे भारताच्या सर्वांत वजनदार दूरसंवाद उपग्रह सीएमएस-03 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केले आहे.

X या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणालेः

आपले अंतराळ  क्षेत्र सातत्याने अभिमानास्पद कामगिरी करते आहे!.

भारताच्या सर्वांत वजनदार उपग्रह सीएमएस-03 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोचे अभिनंदन.

आपल्या अंतराळ  शास्त्रज्ञांच्या सामर्थ्याने  आपले अंतराळ  क्षेत्र उत्कृष्टता आणि नवोन्मेषचा आदर्श  ठरत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याच्या यशाने राष्ट्रीय प्रगतीला चालना मिळते आहे आणि अनेक आयुष्य सक्षम होत आहेत.@isro”

***

सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]