Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एससीओटी मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय अंतराळ स्टार्टअप दिगंतराचे अभिनंदन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एससीओटीच्या यशाबद्दल भारतीय अंतराळ स्टार्टअप दिगंतराचे अभिनंदन केले. त्यांनी असे म्हटले की, अवकाशाच्या स्थितीबाबत जागरूकता वाढविण्याच्या दिशेने वाढत्या भारतीय अंतराळ उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे.

एक्स मंचावर दिगंतराच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:

“मिशन एससीओटीच्या यशाबद्दल भारतीय अंतराळ स्टार्टअप @Digantarahq चे अभिनंदन. अवकाशाच्या स्थितीबद्दल जागरूकता वाढविण्याच्या दिशेने वाढत्या भारतीय अंतराळ उद्योगाचे हे एक महत्त्वाचे योगदान आहे.”.”

***

JaydeviPujariSwami/NehaKulkarni/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai