Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी शेअर केली भारताच्या विकासाच्या वाटचालीला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या सुधारणा अधोरेखित करणारी लिंक्डइन पोस्ट


नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2025

 

भारताला सध्या वेगवान विकास आणि विकासाच्या मार्गावरून दृढपणे वाटचाल करणे ज्यामुळे शक्य होत आहे, त्या 2025 मध्ये हाती घेण्यात आलेल्या परिवर्तनकारी सुधारणांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश टाकला.

भारत सध्या सुधारणांच्या एक्सप्रेसमध्ये असल्याचे अधोरेखित करत मोदी म्हणतात:

“भारताचा रिफॉर्म एक्सप्रेसमधून प्रवास सुरू झाला आहे!

2025 मध्ये विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या अभूतपूर्व सुधारणांमुळे आपल्या विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. यामुळे विकसित भारत निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांनाही बळकटी मिळेल.

@LinkedIn वर काही विचार शेअर केले आहेत”

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai