Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नवरोज निमित्त सर्व नागरिकांना दिल्या हार्दिक शुभेच्छा


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज नवरोज या विशेष सणाच्या निमित्ताने देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी  यांनी X वर लिहिले—

नवरोज या विशेष सणाच्या निमित्ताने शुभेच्छा. सर्वांना समृद्धी आणि आनंदाने भरलेले वर्ष लाभो, अशी प्रार्थना. सर्वजण निरोगी राहोत आणि प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होवोत. नवरोज मुबारक!”

***

अंबादास यादव/हेमांगी केणेकर/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]