Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल बालेंद्र शाह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

 

बालेंद्र शाह यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले, “तुमची नियुक्ती ही नेपाळच्या जनतेने तुमच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. भारत-नेपाळ मैत्री आणि दोन्ही कडील जनतेला  परस्पर लाभदायक सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत एकत्रित काम करण्यासाठी उत्सुक आहे.”

मोदी यांनी ‘X’ वरील संदेशात म्हटले आहे,

“नेपाळच्या पंतप्रधानपदी शपथ घेतल्याबद्दल बालेंद्र शाह यांना हार्दिक शुभेच्छा.

तुमची नियुक्ती ही नेपाळच्या जनतेने तुमच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. भारत-नेपाळ मैत्री आणि दोन्ही कडील जनतेला  परस्पर लाभदायक सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत एकत्रित काम करण्यासाठी उत्सुक आहे.”

@ShahBalen

 

* * *

निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai