Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांच्या शौर्यावर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिक


ऑपरेशन सिंदूरमधील भारताचा असाधारण विजय हा देशाच्या शूर सैनिकांच्या अनन्यसाधारण शौर्याचे आणि देशभक्तीचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रत्येक नागरिकाला त्यांच्या अदम्य धैर्याचा, दृढ निश्चयाचा आणि अढळ कर्तव्यनिष्ठेचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे त्यांनी नमूद केले.
 
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले-
 
या सुभाषितातून असा संदेश मिळतो की, ज्या सैन्याचे सैनिक प्रेरित, धाडसी, उच्च मनोबलाचे धनी असतात तसेच ज्यांच्याकडे उत्कृष्ट लष्करी साधनसामग्री असते, ते सैन्य निश्चितपणे विजय मिळवते.
 
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात लिहिले;
***
NehaMukhedkar / ShraddhaMukhedkar / DineshYadav 
 
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai