Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराची पुनरुत्थानक्षमता आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा एक लेख सामायिक केला


नवी दिल्ली, 11 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराची पुनरुत्थानक्षमता आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा गजेंद्र सिंह शेखावत यांनी लिहिलेला लेख आज सामायिक केला आहे.

सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर भारताच्या चिरस्थायी आत्मशक्तीचे प्रतीक आहे. विनाशापासून पुनरुज्जीवनापर्यंतचा देशाचा प्रवास हा राष्ट्राचा अजिंक्य वारसा आणि अदम्य परंपरा यांचे दर्शन घडवतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर भारताच्या चिरस्थायी आत्मशक्तीचे प्रतीक आहे. विनाशापासून पुनरुज्जीवनापर्यंतचा देशाचा प्रवास हा राष्ट्राचा अजिंक्य वारसा आणि अदम्य परंपरा यांचे दर्शन घडवतो.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमनाथच्या कणखरपणावर आणि त्याच्या कालातीत सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला आहे. नक्की वाचा!”

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai