Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जीवनातील मोठ्यात मोठे लक्ष्य विद्येने साध्य करता येते यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


नवी दिल्ली, 14 मे 2026
                        

 

“जीवनात विद्या हे असे धन आहे ज्याने मोठ्यात मोठे लक्ष्य साध्य करता येते.यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले. विद्या आपल्याला अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढून यश आणि आत्मविश्वासाकडे  नेते” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

विद्वान् प्रशस्यते लोके 

विद्वान् सर्वत्र गौरवम्। 

विद्यया लभते सर्वं 

विद्या सर्वत्र पूज्यते॥”

पंतप्रधानांनी x वर पोस्ट केले आहे :

जीवनात विद्या हे असे धन आहे ज्याने मोठ्यात मोठे लक्ष्य साध्य करता येते. विद्या आपल्याला अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढून यश आणि आत्मविश्वासाकडे  नेते.

विद्वान् प्रशस्यते लोके 

विद्वान् सर्वत्र गौरवम्। 

विद्यया लभते सर्वं 

विद्या सर्वत्र पूज्यते॥”

निलीमा चितळे/विजया सहजराव/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai