पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 8 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आर्मेनियामधील संसदीय निवडणुकीत सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पार्टीच्या शानदार विजयाबद्दल निकोल पाशिन्यान यांचे अभिनंदन केले. पुन्हा मिळालेला हा जनादेश पाशिन्यान यांच्या नेतृत्वावर आणि दूरदृष्टीवर आर्मेनियाच्या जनतेचा असलेला दृढ विश्वास आणि सातत्यपूर्ण पाठिंबा दर्शवतो, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
भारत आणि आर्मेनिया यांच्यातील स्नेहपूर्ण आणि ऐतिहासिक मैत्री तसेच सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांच्यासमवेत काम करायला आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
संसदीय निवडणुकीत सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पार्टीने मिळवलेल्या शानदार विजयाबद्दल निकोल पाशिन्यान यांचे अभिनंदन. पुन्हा मिळालेला हा जनादेश आपल्या नेतृत्वावर आणि दूरदृष्टीवर आर्मेनियाच्या जनतेचा असलेला दृढ विश्वास आणि सातत्यपूर्ण पाठिंबा दर्शवतो. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील स्नेहपूर्ण आणि ऐतिहासिक मैत्री तसेच सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांच्यासमवेत काम करायला मी उत्सुक आहे.
Congratulations to Mr. Nikol Pashinyan on the impressive victory of the Civil Contract Party in the parliamentary elections. The renewed mandate reflects the enduring trust and confidence of the people of Armenia in your leadership and vision. I look forward to working closely…
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2026
@NikolPashinyan”
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com