पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, त्यांचे धैर्यपूर्ण जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवते. त्यांच्या शौर्यगाथेतून देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळत राहील.
मोदी यांनी एक्स वर केलेल्या संदेशात म्हटले;
महान क्रांतिकारक मंगल पांडे जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः अभिवादन. मातृभूमीचा स्वाभिमान आणि सन्मान यांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे धैर्यपूर्ण जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवते. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेली त्यांची शौर्यगाथा देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
महान क्रांतिकारी मंगल पांडे जी को उनकी जयंती पर शत-शत नमन। मातृभूमि के स्वाभिमान और सम्मान की रक्षा के लिए उन्होंने अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। उनका साहसिक जीवन आज भी हर भारतीय को गर्व से भर देता है। राष्ट्रभक्ति से ओतप्रोत उनकी शौर्यगाथा देश की हर पीढ़ी को प्रेरित करती रहेगी।
— Narendra Modi (@narendramodi) July 19, 2026
***
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]