पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांच्या धैर्याची आणि चिकाटीची प्रशंसा करणारे संस्कृत सुभाषितम सामाईक केले:
“प्राप्यापदं न व्यथते कदाचिदुद्योगमन्विच्छति चाप्रमत्तः।
दुःखं च काले सहते महात्मा धुरन्धरस्तस्य जिताः सपत्नाः॥”
मोदी म्हणाले की, आमचे युवक त्यांच्या धैर्याने, आत्मविश्वासाने आणि अथक परिश्रमाने ऐतिहासिक यश मिळवत आहेत आणि हीच वेगाने विकसित होणाऱ्या भारताची सर्वात मोठी शक्ती आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले की,
आज आमचे युवा साथीदार धैर्य, आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाने ऐतिहासिक यश मिळवत आहेत. हीच विकसित होत जाणाऱ्या भारताची सर्वात मोठी शक्ती आहे.
“प्राप्यापदं न व्यथते कदाचिदुद्योगमन्विच्छति चाप्रमत्तः।
दुःखं च काले सहते महात्मा धुरन्धरस्तस्य जिताः सपत्नाः॥”
आज हमारे युवा साथी धैर्य, आत्मविश्वास और अथक परिश्रम से ऐतिहासिक सफलता हासिल कर रहे हैं। यही विकसित हो रहे भारत की सबसे बड़ी ताकत है।
प्राप्यापदं न व्यथते कदाचिदुद्योगमन्विच्छति चाप्रमत्तः।
दुःखं च काले सहते महात्मा धुरन्धरस्तस्य जिताः सपत्नाः॥ pic.twitter.com/MzCKdHL1EL
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2026
***
AshishSangle / RajeshShirbhate / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com