पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्याकडून शिकण्याच्या आणि ऐकून घेण्याच्या गुणवैशिष्ट्यांना अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. ते म्हणाले की, जे लोक एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि ऐकून घेण्यासाठी उत्सुक असतात, ज्ञानी लोकांकडून ज्यांची प्रशंसा केली जाते, जे व्यक्तिगत स्वार्थ आणि छुप्या हेतूंपासून मुक्त असतात, ते सर्वतोपरी आनंदाने समृद्ध होतात.
“ज्ञानवृद्धाः प्रशंसन्ति शुश्रूषन्तः परस्परम्।
विनिवृत्ताभिसन्धानाः सुखमेधन्ति सर्वशः॥”
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
ज्ञानी आणि सज्जन व्यक्ती परस्परांचा सन्मान, सेवा आणि सद्भावनेचे आचरण करतात. ते व्यक्तिगत स्वार्थाच्या भावनेपासून मुक्त होऊन परस्परांची सेवा आणि प्रशंसा करत जीवनात सुखाने उन्नती करतात.
ज्ञानवृद्धाः प्रशंसन्ति शुश्रूषन्तः परस्परम्।
विनिवृत्ताभिसन्धानाः सुखमेधन्ति सर्वशः॥
ज्ञानवृद्धाः प्रशंसन्ति शुश्रूषन्तः परस्परम्।
विनिवृत्ताभिसन्धानाः सुखमेधन्ति सर्वशः॥ pic.twitter.com/JoTDKpmwnM
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2026
* * *
हर्षल आकुडे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
ज्ञानवृद्धाः प्रशंसन्ति शुश्रूषन्तः परस्परम्।
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2026
विनिवृत्ताभिसन्धानाः सुखमेधन्ति सर्वशः॥ pic.twitter.com/JoTDKpmwnM