पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो, अशी सदिच्छा मोदी यांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या माध्यमातून साजरा केला जाणारा प्रेम, आपुलकी आणि परस्पर विश्वासाचा बंध सदैव मजबूत आणि अतूट राहो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे,
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.
हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो.
प्रेम, आपुलकी आणि परस्पर विश्वासाचा बंध सदैव मजबूत आणि अतूट राहो हीच कामना आहे.
रक्षाबंधन की बहुत-बहुत शुभकामनाएं।
यह पावन पर्व आप सभी के जीवन में खुशहाली, समृद्धि और सफलता लेकर आए।
स्नेह, अपनत्व और आपसी विश्वास की डोर सदैव अटूट बनी रहे, यही कामना है। pic.twitter.com/bfH7GRVwUe
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2026
***
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]