पीएम्इंडिया
उझबेकिस्तान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उझबेकिस्तान मधील तरुण मित्रांनी दाखवलेला उत्साह पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांचा हा उत्साह दर्शवणारा एक व्हिडिओ सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी हिंदी भाषेतून इतक्या सुंदररीत्या स्वतःला व्यक्त करताना पाहणे हृदयस्पर्शी होते.
एक्स (X) या समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले :
“मी माझ्या उझबेकिस्तान दौऱ्याला सुरुवात करत असताना, तिथल्या तरुण मित्रांचा उत्साह पाहून मला खूप आनंद होत आहे; त्यांनी या व्हिडिओमधून तो अतिशय सुंदररीत्या व्यक्त केला आहे.”
यातील विशेष बाब म्हणजे त्यांनी हे सर्व हिंदी भाषेत आणि अत्यंत उत्तम प्रकारे केले आहे!”
As I am about to begin my Uzbekistan visit, I am very happy to see the enthusiasm of my young friends from Uzbekistan, beautifully expressed in this video.
What makes it even more special is the fact that they did it in Hindi and they did it so well! pic.twitter.com/7OReBVEfDB
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2026
***
निलिमा चितळे/सविता म्हसकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai