पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य केला आहे. ही वाढ म्हणजे असाध्य ते साध्य करण्यासारखे (herculean feat) असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या यशातून इंधनाच्या दरातील वाढीचे झटके, पुरवठा साखळीतील अडथळे तसेच जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या परिस्थितीतही देशाच्या जनतेची सामूहिक ताकद आणि लवचिकतेची प्रचिती येते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :
2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य केला आहे. ही वाढ म्हणजे असाध्य ते साध्य करण्यासारखे (herculean feat) आहे.
जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे इंधनाच्या दरातील वाढीचे झटके बसत असताना तसेच पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झालेले असतानाही, देशाच्या जनतेने दाखवलेल्या सामुहिक ताकदीच्या बळावरच, भारताने ही उल्लेखनीय प्रगती साध्य करून दाखवली आहे.
निराशावाद्यांचे भाकीत फोल ठरले असून देश पुन्हा मोठी प्रगती करत आहे!
India’s exemplary GDP growth of 7.8% during Q1 of FY 2026-27 is a herculean feat.
The collective strength of our people ensured India delivered such growth despite oil price shocks and supply chain issues in the midst of global uncertainties.
Doomsayers were doomed and India…
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2026
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]