Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सामायिक केले, खऱ्या अर्थाने बुद्धिमान व्यक्तीच्या गुणांना अधोरेखित करणारे सुभाषित


नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज खऱ्या अर्थाने बुद्धिमान व्यक्तीच्या गुणांना अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.

पंतप्रधानांनी X वर लिहिले;

“यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे।

कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते॥”

खऱ्या अर्थाने बुद्धिमान व्यक्ती तीच असते जिची योजना आणि कृती पूर्ण होईपर्यंत इतरांना कळत नाहीत. अशा शिस्तबद्ध, विवेकी आणि विचारशील व्यक्तीलाच खऱ्या अर्थाने बुद्धिमान मानले जाते.

 

* * *

आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai