पीएम्इंडिया
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज शांतता, कल्याण आणि निसर्गाशी सुसंवादासाठीच्या प्रार्थना अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे;
“शं नो वातः पवतां शं नस्तपतु सूर्यः।
शं नः कनिक्रदद् देवः पर्जन्योऽभिवर्षतु॥”
शांती, आरोग्यदायी वातावरण तसेच निर्मलता पसरवणाऱ्या रीतीने वायु आमच्यासाठी वाहत राहो. समृध्दी आणि आशीर्वादाचा स्रोत म्हणून सूर्यदेव आमच्यावर तळपत राहो. त्याच्या जिव्हाळ्याची ऊब आणि प्रकाश आम्हाला सुख आणि आनंद देत राहो आणि दिव्य पर्जन्यदेव आमच्यावर जीवनदायी आणि पवित्र जलवर्षाव करत राहो.
शं नो वातः पवतां शं नस्तपतु सूर्यः।
शं नः कनिक्रदद् देवः पर्जन्योऽभिवर्षतु॥ pic.twitter.com/76Ihi3JKkU
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2026
***
नेहा कुलकर्णीी/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
शं नो वातः पवतां शं नस्तपतु सूर्यः।
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2026
शं नः कनिक्रदद् देवः पर्जन्योऽभिवर्षतु॥ pic.twitter.com/76Ihi3JKkU