Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू, इस्रायलची जनता आणि जगभरातील ज्यू समुदायाला रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यू नववर्ष  रोश हशनाह  निमित्त इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलची जनता आणि जगभरातील ज्यू समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे नवीन वर्ष सर्वांसाठी शांतता, आशा, उत्तम आरोग्य आणि निरंतर प्रगती घेऊन येवो, अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यामावरील पोस्ट मध्ये लिहिलेः

 

शाना तोव्हा!

पंतप्रधान नेतन्याहू, इस्रायलची जनता आणि जगभरातील ज्यू समुदायाला रोश हशनाहच्या खूप खूप शुभेच्छा.

हे नवीन वर्ष सर्वांसाठी शांतता, आशा, उत्तम आरोग्य आणि निरंतर प्रगती घेऊन येवो.

‎שנה טובה!

 

‎ מאחל שנה טובה ושמחה לראש הממשלה נתניהו, לעם ישראל ולקהילות היהודיות ברחבי העולם.

 

‎ מי ייתן והשנה החדשה תביא עמה שלום, תקווה, בריאות טובה וקדמה לכולם.

‎ ⁦‪@netanyahu‬⁩”

***

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai