Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महामहिम शेख अहमद बिन रशीद अल मकतूम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहिम शेख अहमद बिन रशीद अल मकतूम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दुबईचे राजघराणे आणि तिथल्या जनतेप्रती आपल्या संवेदना व्यक्त करताना मोदी म्हणाले की, महामहिम शेख अहमद बिन रशीद अल मकतूम यांनी समाजसेवेसाठी केलेले प्रयत्न भावी पिढ्या सदैव स्मरणात ठेवतील.

मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले:

महामहीम शेख अहमद बिन रशीद अल मकतूम यांच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. समाजसेवेचे त्यांचे कार्य भावी  पिढ्या सदैव स्मरणात ठेवतील.

मी दुबईचे राजघराणे आणि तेथील जनतेप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

@HHShkMohd

निलिमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai