पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यम मंचावरील पोस्टमध्ये सांगितले:
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
@CMOfficeUP”
Chief Minister of Uttar Pradesh, Shri @myogiadityanath met Prime Minister @narendramodi.@CMOfficeUP pic.twitter.com/qlf6XbF83C
— PMO India (@PMOIndia) September 26, 2026
* * *
माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai