पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश च्या पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभय सिंग यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की, आपले कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी भारताचा अभिमान वाढवला आहे. हे यश त्यानीं गेल्या काही वर्षांत केलेल्या अथक परिश्रमांचे फलित आहे. मोदी यांनी त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या.
एक्स या समाजमाध्यमावर एका टिप्पणीमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :
“आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश च्या पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल @abhaysinghk98 यांचे मनापासून अभिनंदन! त्यांच्या कौशल्याने आणि जिद्दीने भारताचा अभिमान वाढवला आहे. हे यश त्यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या अथक परिश्रमांचे फलित आहे. त्यांना पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा: PM @narendramodi”
Congratulations to @abhaysinghk98 on winning the Silver Medal in Men’s Singles Squash at the Asian Games! His skill and determination have made India proud. This achievement reflects the hard work he has put in over the years. Best wishes to him for the journey ahead: PM… pic.twitter.com/P6g2iSupq6
— PMO India (@PMOIndia) September 27, 2026
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]