Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील आणंद येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केले दुःख व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आणंद इथल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी शोकाकुल कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट केले आहे:

“गुजरातमधील आणंद इथल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो:

पीएम @narendramodi”

***

नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]