पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे, ज्यातून ध्येय साध्य होईपर्यंत दृढनिश्चयी आणि अढळ व्यक्ती प्रयत्न सोडत नाहीत, हे अधोरेखित होते. समुद्रमंथनादरम्यान देवतांना मिळालेली मौल्यवान रत्ने आणि समोर आलेले घातक विष यामुळे त्या विचलित झाल्या नाहीत आणि अमृत प्राप्त होईपर्यंत त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत, यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी खालील संस्कृत सुभाषित सामायिक केले –
“रत्नैर्महाब्धेस्तुतुषुर्न देवा न भेजिरे भीमविषेण भीतिम्।
सुधां विना न प्रययुर्विरामं न निश्चितार्थाद्विरमन्ति धीराः॥”
या सुभाषितातून असा संदेश दिला आहे की, समुद्रातून मिळालेल्या मौल्यवान रत्नांमुळे देवता संतुष्ट झाल्या नाहीत आणि घातक विषामुळेही त्या भयभीत झाल्या नाहीत. अमृत प्राप्त होईपर्यंत त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत. त्याचप्रमाणे दृढनिश्चयी आणि अढळ व्यक्ती आपले ध्येय साध्य होईपर्यंत विश्रांती घेत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये सांगितले:
“रत्नैर्महाब्धेस्तुतुषुर्न देवा न भेजिरे भीमविषेण भीतिम्।
सुधां विना न प्रययुर्विरामं न निश्चितार्थाद्विरमन्ति धीराः॥”
रत्नैर्महाब्धेस्तुतुषुर्न देवा न भेजिरे भीमविषेण भीतिम्।
सुधां विना न प्रययुर्विरामं न निश्चितार्थाद्विरमन्ति धीराः॥ https://t.co/4NV2LXr8De
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2026
***
NitinFulluke / GajendraDeoda / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रत्नैर्महाब्धेस्तुतुषुर्न देवा न भेजिरे भीमविषेण भीतिम्।
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2026
सुधां विना न प्रययुर्विरामं न निश्चितार्थाद्विरमन्ति धीराः॥ pic.twitter.com/4NV2LXr8De