Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताचा विकास आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी भक्कम पाया कसा रचला गेला हे अधोरेखित करणारा लेख सामायिक केला आहे


नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांचा एक लेख सामायिक केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळातील 25 वर्षांमध्ये भारताच्या विकासाच्या वेगात लक्षणीय वाढ झाल्याचे म्हटले आहे.

डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र आणि सामाजिक कल्याण या सर्वच आघाड्यांवर या कालखंडात भारताच्या पुढील टप्प्यातील विकासाची आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या संकल्पासाठी भक्कम पायाभरणी कशाप्रकारे झाली, हे खट्टर यांनी अधोरेखित केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या शासनकाळात भारताच्या प्रगतीचा वेग कित्येक पटींनी वाढला असे केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लिहिले आहे.

डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र आणि सामाजिक कल्याण या सर्वच आघाड्यांवर या कालखंडात भारताच्या पुढील टप्प्यातील विकासाची आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या संकल्पासाठी भक्कम पायाभरणी झाली आहे.

सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai