पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.अडवाणी यांच्या दशकांच्या सार्वजनिक सेवेचा आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा मोदी यांनी गौरव केला. अडवाणीजींचे हे योगदान देशाच्या प्रगतीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
एक्स वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले:
“अडवाणी जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यांची दशकांची सार्वजनिक सेवा आणि आपल्या राष्ट्रीय जीवनातील त्यांचे योगदान यांनी अत्यंत खोल आणि कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे.
भारताची प्रगती मजबूत करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.”
Met Advani Ji at his residence and sought his blessings.
His decades of public service and contribution to our national life have left a lasting imprint.
He has played a pivotal role in strengthening India’s progress. https://t.co/ib51lx4CkU
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2026
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Met Advani Ji at his residence and sought his blessings. His decades of public service and contribution to our national life have left a lasting imprint. He has played a pivotal role in strengthening India's progress. https://t.co/ib51lx4CkU
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2026