Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मान आणि नम्रता या गुणांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठा आणि नम्रता या गुणांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. 

“वत्सराजोऽपि तं प्राप्तं प्रदत्तोपायनं नृपम्।

प्रीत्या सम्मानयामास शूरा हि प्रणतिप्रियाः॥”

या सुभाषितात इतरांना सन्मान देऊन त्यांचा आदर करणे आणि नम्रपणे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मान देणे या उदात्त परंपरेचे महत्त्व सांगितले आहे. 

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

वत्सराजोऽपि तं प्राप्तं प्रदत्तोपायनं नृपम्।

प्रीत्या सम्मानयामास शूरा हि प्रणतिप्रियाः॥

***

Neha Kulkarni / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai