Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी परमपूज्य पोप लिओ चौदावे यांच्या प्रकृतीमध्ये शीघ्र सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026

परमपूज्य पोप लिओ चौदावे यांच्यावर काल रात्री झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समजल्यावर पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी परमपूज्य पोप लिओ चौदावे यांना पूर्णपणे व लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ‘एक्स’ पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;

“परमपूज्य पोप लिओ चौदावे यांच्यावर काल रात्री झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे ऐकून आनंद झाला.

त्यांना लवकरात लवकर पूर्णपणे बरे वाटावे आणि त्यांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक सदिच्छा.

नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai