सर्व प्राणीमात्रांमध्ये दिव्य शक्तीच्या रूपात असलेल्या देवीचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. या श्लोकात प्रत्येक प्राणीमात्रात वास करत असलेल्या दिव्य ऊर्जेचा आदर करत देवीला वारंवार वंदन केले आहे.
हे संस्कृत सुभाषित सामायिक करत, मोदी यांनी ‘एक्स’ वर लिहिले;
“या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ https://t.co/kx66tQ6r9v
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2026
***
NitinFulluke / ShaileshPatil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai