पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीतील षष्ठीच्या पवित्र प्रसंगी माता कात्यायनीची पूजा-अर्चा आणि प्रार्थना केली.
मातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात असीम शक्ती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होवो अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली .
मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले;
“नवरात्रीतील षष्ठीच्या पवित्र प्रसंगी माता कात्यायनीच्या श्रीचरणी कोटी-कोटी वंदन! त्यांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात असीम शक्ती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होवो हीच कामना आहे.”
नवरात्रि की पवित्र षष्ठी पर मां कात्यायनी के श्रीचरणों में कोटि-कोटि नमन! मेरी कामना है कि उनकी अनुकंपा से हर किसी के जीवन में असीम शक्ति, साहस और सकारात्मक ऊर्जा का संचार हो।
https://t.co/7yJ9kB2MQy
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2026
***
NitinFulluke / SushamaKane / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
नवरात्रि की पवित्र षष्ठी पर मां कात्यायनी के श्रीचरणों में कोटि-कोटि नमन! मेरी कामना है कि उनकी अनुकंपा से हर किसी के जीवन में असीम शक्ति, साहस और सकारात्मक ऊर्जा का संचार हो। https://t.co/7yJ9kB2MQy
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2026