नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या 12 व्या ब्रिक्स संसदीय मंच 2026 दरम्यान ब्रिक्स देशांच्या संसद सदस्यांशी संवाद साधला.
या संवादादरम्यान पंतप्रधान आणि भेट देणाऱ्या संसदीय प्रतिनिधींनी विविध विषयांवर आपले विचार मांडले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर म्हटले आहे :
“दिल्ली येथे सुरू असलेल्या 12 व्या ब्रिक्स संसदीय मंच 2026 दरम्यान ब्रिक्स देशांच्या संसद सदस्यांशी संवाद साधून आनंद झाला. यावेळी आम्ही विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली.”
Had a wonderful interaction with MPs from BRICS nations during the 12th BRICS Parliamentary Forum 2026 being held in Delhi. We exchanged perspectives on a wide range of issues. https://t.co/a1aG8P7vny
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2026
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai