Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026

ओदिशाचे राज्यपाल ब्रज मोहन राम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी याविषयी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे :

“ओदिशाचे राज्यपाल ब्रज मोहन राम यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@GovernorOdisha”

निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com