नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मज्ञानाची परिवर्तनकारी शक्ती व्यक्त करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्याने अनंत आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास जागृत होतो; हे मानसिक क्लेश दूर करण्यास मदत करते आणि व्यक्तीला अगाध शांती व मुक्तीच्या दिशेने मार्ग दाखवते. यावर त्यांनी अधिक प्रकाश टाकला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मज्ञानाची परिवर्तनकारी शक्ती व्यक्त करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्याने आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास जागृत होतो; हे मानसिक क्लेश दूर करण्यास मदत करते आणि व्यक्तीला अगाध शांती व मुक्तीच्या दिशेने मार्ग दाखवते. यावर त्यांनी अधिक प्रकाश टाकला आहे.
हे संस्कृत सुभाषित सामायिक करताना त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे की;
प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते।
आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दतेऽमृतम्॥
प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते।
आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दतेऽमृतम्॥ https://t.co/eKFWbxAdMk
— Narendra Modi (@narendramodi) November 4, 2026
* * *
नितीन फुल्लुके/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते। आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दतेऽमृतम्॥ https://t.co/eKFWbxAdMk
— Narendra Modi (@narendramodi) November 4, 2026