उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून चार दिवसीय छठ महापर्वाची सांगता झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. निसर्गाला समर्पित असलेल्या या दिव्य उत्सवादरम्यान दृढनिश्चय आणि आध्यात्मिक साधनेचा एक अद्भुत संगम अनुभवास आला, असे ते म्हणाले. हे व्रत करणाऱ्या सर्व भाविकांवर तसेच देशभरातील त्यांच्या कुटुंबीयांवर छठी मातेचा शुभ आशीर्वाद कायम राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील संदेशात म्हटले आहे :
“उगवत्या सूर्यदेवाला अर्ध्या अर्पण करून चार दिवसीय छठ महापर्वाची सांगता झाली. निसर्गाला समर्पित असलेल्या या पवित्र उत्सवा दरम्यान दृढनिष्ठ आणि अध्यात्मिक साधनेचा एक अद्भुत संगम अनुभवास आला. हे व्रत करणाऱ्या सर्व भाविकांवर तसेच देशभरातील माझ्या कुटुंबीयांवर छठी मातेचा शुभ आशीर्वाद कायम राहो. ”
उदीयमान सूर्यदेव को अर्घ्य अर्पित करने के साथ आज महापर्व छठ का चार दिवसीय अनुष्ठान संपन्न हुआ। प्रकृति को समर्पित इस दिव्य उत्सव में दृढ़ संकल्प और आध्यात्मिक साधना का अद्भुत संगम देखने को मिला। छठी मइया से विनती है कि वे सभी व्रतियों के साथ-साथ देशभर के मेरे परिवारजनों को अपना शुभाशीष प्रदान करें।
— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2026
***
NitinFulluke / ShradhhaMukhedkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com