Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेल साठवणूक आणि व्यवस्थापनाविषयी भारत आणि आयएसपीआरएल आणि यूएई यांच्यातल्या अंतिम करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


तेल साठवणूक आणि व्यवस्थापनाविषयी, इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, आयएसपीआरएल आणि यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती मधल्या अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यातल्या अंतिम करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या करारानुसार,अबू धाबी कंपनी 0.81 एम एम टी अथवा 5,860,000 दशलक्ष कच्च्या तेलाची पिंपे आयएसपीआरएलच्या मंगलोर इथल्या साठवणूक केंद्राला पुरवणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती हे धोरणात्मक भागीदार आहेत.

N.Sapre/N.Chitale/Anagha