पीएम्इंडिया
मलेशियात युरिया आणि अमोनिया उत्पादन कारखाना विकसित करून उत्पादन खरेदी करण्याच्या किंवा मलेशियात झालेले अतिरिक्त उत्पादन भारतात नेण्याच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली.या प्रकल्पातून प्रति वर्षी 2.4 दशलक्ष टन युरिया आणि 1.35 दशलक्ष टन अमोनिया उत्पादन अपेक्षित असून त्याचा भारताला पुरवठा करणे अपेक्षित आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha