Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी जनतेला शुभेच्छा.

बुद्ध पौर्णिमेच्या सर्वाना शुभेच्छा. आज गौतम बुद्धांच्या, शिकवणीचे आपण स्मरण करत आहोत. त्यांचे आदर्श विचार भावी पिढयांनाही मार्गदर्शन करत राहतील.

न्याय, करुणा आणि सलोखापूर्ण समाजासाठी काम करायला, गौतम बुद्ध आपल्याला प्रेरणा देतात असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/ N.Chitale/D.Rane