पीएम्इंडिया
सिंगापूर निवडणुकातील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली. सियेन लूंग आणि त्यांच्या पिपल्स एक्शन पार्टीचे अभिनंदन केले आहे.
“निवडणूक जिंकल्याबद्दल ली. सियेन लूंग आणि पिल्स एक्शन पार्टीचे अभिनंदन. भारत-सिंगापूरचे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आपण पंतप्रधान ली यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
S.Tupe/M.Desai
Congrats @leehsienloong & @PAPSingapore for the poll win. Looking forward to working with PM Lee to further deepen India-Singapore ties.
— NarendraModi(@narendramodi) September 12, 2015