Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

टोंगाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अकिलीसी पोहिवा यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


टोंगाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकिलीसी पोहिवा यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या अभिनंदनाचा स्वीकार करावा. माझ्याकडून आपल्याला पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा.

गेल्या कित्येक वर्षांपासून टोंगा आणि भारत यांच्यातल्या दृढ संबंधाचे बहुमोल आहेत. आपल्या निरोगी आयुष्यासाठी तसेच टोंगाच्या नागरिकांच्या प्रगती आणि भरभराटीसाठीही शुभेच्छा. भारत आणि पॅसिफिक बेटाच्या सहकारांसंदर्भातील मंचाचे आयोजन पुढील वर्षी भारत करणार आहे.

यामध्ये आपण उपस्थित रहात, अशी आशा मी व्यक्त करतो, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.