Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नुआखई उत्सवानिमित्त ओडिशाच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुआखई सणानिमित्त ओडिशाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“नुआखई जुहार ! नुआखई सण साजरा करणाऱ्या ओडिशाच्या लोकांना माझ्याकडून शुभेच्छा. हा सण समाजात आणखी आनंद घेऊन येईल अशी मी आशा करतो”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

S. Mhatre/S.Tupe