Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

1965 च्या युध्दाच्या स्मरणार्थ आयोजित “शौर्यांजली” प्रदर्शनाला पंतप्रधानांनी दिली भेट

1965 च्या युध्दाला 50 वर्ष झाल्यानिमित्त, नवी दिल्लीतल्या राजपथ लॉन्स इथे आयोजित “शौर्यांजली” या स्मृती प्रदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली.

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाची गाथा या ठिकाणी मांडण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी प्रदर्शन तसेच विविध क्षेत्रात झालेल्या लढाईची दृश्य देखील बघितली. 1965 मधील युध्दातील काही जवानांची देखील त्यांनी भेट घेतली. याप्रसंगी लष्कर, नौदल आणि वायूदलाचे प्रमुख तसेच केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते.

“1965 च्या युध्दादरम्यान आपल्या जवानांनी दाखवलेले शौर्य आणि त्यांचे बलिदान प्रत्येक भारतीय स्मरणात ठेवेल” असे पंतप्रधानांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

S. Mhatre/S.Tupe