Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

होळीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


होळी सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“सर्वांना होळीच्या शुभेच्छा. हा रंगांचा सण आपल्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.